"महाराष्ट्र पक्षीमित्र" या पत्रिकेचा अंक दर तीन महिन्यांनी प्रकाशित होत असतो. या अंकासाठी पक्ष्यांसंबंधित निरीक्षण, पक्षी संवर्धन या विषयावरील लेख तसेच नियमित सदरासाठी आपल्या पक्षीविषयक कार्यरत संस्थेची ओळख करून देणारा लेख, जखमी पक्षी सुश्रुषा बाबतचा अनुभव अथवा पक्षी विषयक पुस्तकाचे परीक्षण ईत्यादी प्रकारातील लेख आमंत्रित आहेत.
आपले लेख संपादक श्री दिगम्बर गाडगीळ, ३९, आनंदवन कॉलोनी, ऑफ कॉलेज रोड, नाशिक यांचे कडे पाठवावेत.
त्यांचा इमेल : dgadgil09@gmail.com