Skip to content

39th Maharashtra Pakshimitra Sammelan, Nashik

26-27 December 2026

नोंदणी फी सुलभपणे भरण्यासाठी फॉर्म मध्ये बँकेचा QR CODE टाकलेला आहे.

Contact for Sammelan and Registration / संमेलन व संमेलन नोंदणी

Mrs Nita Lele 98236 59588

Mr. Ravindra Wamanacharya 98903 90527

Mr. Madhukar Jagtap 98220 57503

Contact for Accommodation arrangement / निवास व्यवस्थेसंबंधात

Dr. Milind Neve 98224 98414

Shri. Rajendra Thakare 80872 81794

Contact for Presentation in Sammelan / संमेलनातील सादरीकरण

Dr. Anil Mali 98508 18644

Mr. Satish Gogate 91751 30992

Contact for Photo Competition / छायाचित्र स्पर्धा

Anant Sarode 94206 94100

Manoj Joshi 9422758474


वर्ष – १६ वे. अंक – ४ था. १ जुलै २०२६. पाने २४.

पक्षिमित्र अंक

पर्जन्यमान आणि स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम: अल-निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान सरासरी पेक्षा कमी राहणार आहे. परिणामी अनेक जलसाठ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे येत्या हिवाळ्यातील स्थलांतराच्या काळात पक्षांवर याचा काय आणि कसा परिणाम होणार आहे हे बघणे महत्त्वाचे असणार आहे. पक्षीमित्रांनी आपापल्या भागात याची लक्ष देऊन नोंद करावी आणि त्याची माहिती महाराष्ट्र पक्षीमित्रकडे कळवावी असे आपणास आवाहन करण्यात येत आहे.

डॉ. जयंत वडतकर, अध्यक्ष महाराष्ट्र पक्षीमित्र
तिबोटी खंड्या (Oriental Dwarf Kingfisher)
श्री. मिलिंद देशमुख. वन्यजीव छायाचित्रकार, नाशिक.

३८ व्या संमेलनांतील काही निवडक छायाचित्रे

Maharashtra Pakshimitra

Who we are and what we do

The beginning

१९८१ साली श्री. प्रकाश गोळे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे कार्य चालू झाले.

Newsletter

पक्षिमित्र – महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे त्रैमासिक मुखपत्र. प्रथम अंक १९९३ मध्ये प्रकाशित करण्यात आला.

Pakshimitra Sammelan

प्रतिवर्षी महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे संमेलन नोव्हेंबर ते फ़ेब्रूवारी या कालावधीत महाराष्ट्रात कोठेतरी भरते.

Bird Rescue

पक्षीमित्र मदत / बचावकार्य / Bird Rescue. District wise Contact Bird Rescue (Pakshimitra)

Bird census

सन २०१० पासुन संस्थेच्या वतीने महापक्षी गणनेचे आयोजन करण्यास सुरूवात झाली. सर्वसाधारण पणे जानेवारी महीन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये ही गणना घेण्यात येते.

Fellowships

महाराष्ट्रातील तरुण पक्षी अभ्यासकास दरवर्षी स्व. प्रकाश गोळे महाराष्ट्र पक्षिमित्र शिष्यवृत्ती (Late Prakash Gole Maharashtra Pakshimitra Fellowship) देण्यात येणार आहे.

इतर समविचारी लोकांना जोडून घ्या


तसेच आपल्या परिचयातील ज्या व्यक्तींना महाराष्ट्र पक्षिमित्र चे आजीवन सभासदत्व घ्यावायचे आहे, त्यांना आपण खालील लिंक पाठवू शकता.