
५ ते १२ नोव्हेंबर
राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी या उद्देशाने ज्येष्ठ पक्षी निरीक्षक तथा साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचा वाढदिवस व दिवंगत डॉ. सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधत ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्यास महाराष्ट्र राज्य शासनाने २०२० साली मान्यता दिली.
शासनाचं निर्णय (GR) वाचण्या साठी आणि डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

