पक्षिमित्र – महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे त्रैमासिक मुखपत्र
प्रथम अंक १९९३
पक्षिमित्र
१९८१ साली श्री. प्रकाश गोळे यांच्या पुढाकाराने संस्थेचे कार्य चालू झाले. १९९८ साली संस्था नोंदणीकृत झाली. पक्षीमित्रांचे संघटन, विचारांची देवाण घेवाण, विविध पक्षी जातींचे संरक्षण, संवर्धन, प्रचार, प्रसार, जनजागृती इत्यादी विषयात संस्था यशस्वीपणे कार्य करत आहे.