Skip to content

महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाची माहिती

संकलन : डॉ. जयंत वडतकर, अमरावती

अ. क्र.ठिकाणवर्ष व दिनांकसंमेलनाध्यक्षआयोजक उद्घाटक/ प्रमुख उपस्थिती
०१ लेलोणावळा१० जाने १९८१न्यायमूर्ती पटवर्धनस्व. प्रकाश गोळे   
०२ रेनागपूर१९८२डॉ. सोलंकीनिसर्ग सेवा संघ नागपूर 
०३ रेपन्हाळगड, कोल्हापूर१९८३ले.ज. पी.पी. थोरात निसर्ग मित्र, कोल्हापूर 
०४ थेजायकवाडी, औरंगाबाद२६-२७ जाने. १९८४डॉ. सालिम अली  
०५ वेसोलापूर२६-२७ जाने. १९८५स्व. प्रकाश गोळे  Friends of Birds & Wildlife society 
०६ वेनाशिक२८-२९ डिसें. १९८५श्री. मारुती चितमपल्लीपक्षी मित्र मंडळ, नाशिकवि. वा. शिरवाडकर
०७ वेपुणे१९८७adm. मनोहर आवटीEcological Society, Pune 
०८ वेबीड२३-२४ जाने १९८८निर्मल दादानिसर्ग मित्र मंडळ, बीड 
०९ वेपुणे१९८९डॉ. व्ही. सी. आंबेडकर    
१० वेमालवण१९९०adm. मनोहर आवटीडॉ. जय सामंत WWF कोल्हापूर   
११ वेहरिहरेश्वर१९९१स्व. रमेश बिडवे    
१२ वेनागपूर२१-२३ फेब्रुवारी १९९३स्व. रमेश बिडवेनिसर्ग सेवा संघ नागपूर 
१३ वेपणजी (गोवा)७-९ जाने. १९९४सौ. स्वाती गोळेनिसर्ग मित्र, गोवा  व्यंकटेश माडगूळकर
१४ वेपंढरपूर (सोलापूर)७-९ जाने. १९९५श्री. जय सामंतनिसर्ग यात्री, पंढरपूर   
१५ वेमिरज (सांगली)२३-२४ डिसेंबर १९९५स्व. रमेश लाडखेडकरSunbird Nature Club & others 
१६ वेसोलापूर११-१२ जाने. १९९७डॉ. दिलीप यार्दीविहंग मंडळ, सोलापूरश्रीमती मनेका गांधी
१७ वेओवळा (ठाणे)२७-२८ डिसेंबर १९९७श्री माधवराव गोगटेHOPE, Thaneश्री. एस. पी. गोदरेज
१८ वेकराड२५-२७ डिसेंबर १९९८डॉ. मिलिंद वाटवेकराड जिमखाना   
१९ वेजायकवाडी औरंगाबाद१४-१६ जाने. २०००डॉ. उल्हास राणेनिसर्ग मित्र मंडळ,   
२० वेपाल (जळगाव)२६-२८ जाने. २००१श्री बी. एस. कुलकर्णीNew conserver, Jalgaon 
२१ वेनांदेड२००४श्री दिगंबर गाडगीळमराठी विज्ञान परिषद, नांदेड 
२२ वेनांदूर मध्यमेश्वर  २७-२८ डिसेंबर २००८श्री भाऊ काटदरेपक्षी मित्र मंडळ, नाशिकमा. लवकुमार खचर 
२३ वेचिपळूण (रत्नागिरी)२६-२७ डिसेंबर २००९डॉ. माधव गाडगीळसह्यान्द्री मित्र मंडळ, चिपळूणश्री भास्करशेठ जाधव
२४ वेजळगाव१८-१९ डिसेंबर २०१०डॉ. सुधाकर कुऱ्हाडे  
२५ वेबोरीवली (मुंबई)१३-१५ जाने. २०१२डॉ. उल्हास राणेअश्वमेघ प्रतिष्ठान, मुंबई 
२६ वेअमरावती१२-१४ जाने. २०१३श्री गोपाळराव ठोसरWECS Amravatiश्री. मारुती चितमपल्ली
२७ वेनागपूर०४- ०५ जाने. २०१४डॉ. अनिल पिंपळापुरेWild –CER Nagpurप्रधान मुख्य वनसंरक्षक श्री सर्जन भगत
२८ वेपुणे१७-१८ जाने. २०१५डॉ. संजीव नलावडेNature Walk, Pune  महामहीम श्री श्रीनिवास पाटील, राज्यपाल सिक्कीम
२९ वेसावंतवाडी (सिंधुदुर्ग)२३-२४ जाने. २०१६श्री शरद आपटेWild Kokan, Sawantwadiराजमाता सत्वशीलादेवी भोसले
३० वेअंबाजोगाई (बीड)७-८ जानेवारी २०१७प्रा. विजय दिवानYES, Ambajogaiनगराध्यक्ष सौ. रचना मोदी  
३१ वेठाणे२५-२६ नोव्हेंबर २०१७श्री. दत्ता उगावकरHOPE, Thaneडॉ. दीपक आपटे BNHS  
३२ वेकराड२३-२५ नोव्हेंबर २०१८श्री. किशोर रिठेकराड जिमखानाना.श्री.शेखर चरेगावकर
३३ वेरेवदंडा जी. रायगड११-१२ जानेवारी २०२०डॉ. राजू कसंबेअमेझिंग नेचर, रेवदंडाश्री. सुनील लिमये, APCCF
३४ वेसोलापूर८ -९  जानेवारी २०२२डॉ. निनाद शाहडॉ. मेतन फाउंडेशन सोलापूर 
३५ वेचन्द्रपूर११-१२ मार्च २०२३श्री राजकमल जोबइको-प्रो चंद्रपूरमा. सुधीर मुनगंटीवर 
३६ वेसांगली२३-२४ डिसेंबर २०२३श्री. अजित उर्फ पापा पाटीलबर्ड सॉंग, सांगलीएरीच भरुचा