Skip to content

विदर्भ पक्षिमित्र संमेलन आढावा

संकलन : डॉ. जयंत वडतकर, अमरावती

अ. क्र.ठिकाणवर्ष व दिनांकसंमेलनाध्यक्षउद्घाटक/ प्रमुख उपस्थितीआयोजक संस्था
०१ लेनागपूर२१ फेब्रुवारी १९९३श्री रमेश लाडखेडकरश्री मारुती चितमपल्लीनिसर्ग सेवा संघ नागपूर
०२ रेभंडारा१९९४श्री गोपाळराव ठोसरश्री दिलीप गोडे 
०३ रेअमरावती१२–१३ नोव्हेंबर १९९५श्री प्रविनजी परदेशीआमदार हर्षवर्धन देशमुखनिसर्ग संरक्षण संस्था, अमरावती  
०४ थेनागपूर१९९५श्री राजकमल जोबश्री सी. एस. किरपेकरVNHS Center
०५ वेनवेगाव बांध (भंडारा)२७-२८ डिसेंबर १९९६श्री दिलीप गोडेआम. दयाराम कापगतेभंडारा नेचर क्लब
०६ वेमेंढा लेखा (गडचिरोली)३०-३१ जानेवारी १९९८श्री ए. एस. कळसकरदेवाजी तोफा 
०७ वेकारंजा लाड (वाशीम)०९-१० फेब्रुवारी २००१श्री किशोर रिठेनगराध्यक्ष श्री.  गोलेच्छासंवेदना
०८ वेजुनोना (चंद्रपूर)२१-२२ डिसेंबर २००२प्रा. श्रीमती गौरी क्षीरसागरश्री विकास आमटेग्रीन पिजन नेचर सोसायटी
०९ वेवर्धा२७-२८ डिसेंबर २००३श्री रमेश बाकडेश्री पद्माकर लाडनेचर प्रोटेक्तर  
१० वेमोहगाव झिल्पी (नागपूर)२४-२५ जानेवारी २००९डॉ. जयंत वडतकरबी. मुजुमदार PCCFCAC All rounder
११ वेअमरावती२४-२५ एप्रिल २०१०डॉ. राजू कसंबेप्रा. शरद तनखीवालेWECS Amravati
१२ वेमांगुर्डा (पांढरकवडा)२०११  डॉ.अनिल पिंपळापुरेडॉ. प्रकाश गर्देसृजन संस्था
१३ वेअकोला१५-१६ ऑक्टोबर २०११श्री. कौस्तुभ पंढरीपांडेश्री. दिलीप यार्दीलक्ष्मीशंकर यादव
१४ वेगोंदिया२४-२५ नोव्हेंबर २०१२४श्री एम.एस.आर. शादआम. गोपालदास अग्रवालगोंदिया निसर्ग मंडळ
१५ वेवरुड (अमरावती)२०१५डॉ. मनोहर खोडेश्री गोपाळराव ठोसरनेचर फौंडेशन
१६ वेवाशीम१९-२० डिसेंबर २०१५डॉ. गजानन वाघश्री किशोर रिठेवत्सगुल्म जैविविधता संवर्धन संस्था
१७ वेवर्धा१०-११ डिसेंबर २०१६ डॉ. व्ही. टी. इंगोले श्री प्रविनजी परदेशीबहार नेचर फौंडेशन वर्धा
१८ वेयवतमाळ९-१० डिसेंबर २०१७  श्री. मुकुंद धुर्वे  कोब्रा साहस व नेचर फौंडेशन, यवतमाळ 
१९ वेचंद्रपूर९-१० फेब्रुवारी २०१९श्री. दिलीप विरखडेश्री. नितीन काकोडकर PCCFइको- प्रो चंद्रपूर
२० वेलोणार८-९ फेब्रुवारी २०२०श्री. अजय डोळ्केखा. प्रतापराव जाधवमी लोनारकर ग्रुप