Skip to content

“महाराष्ट्र पक्षीमित्र” संस्थेचे आजीवन सभासदत्व घेण्यासाठी साधी सोपी प्रक्रिया

Step 1

Make a payment

सभासदत्व शुल्क भरा आणि केलेल्या शुल्क अदायगीचा (payment) Screenshot Save करून ठेवा.

शुल्क भरण्यासाठी पर्याय क्र १.

संस्थेच्या बँक अकाउंट मध्ये सभासदत्व शुल्क भरणे.
त्यासाठी संस्थेचे बँक अकाउंट तपशील

Bank Name: Bank of Maharashtra
Branch: Amravati (MH) Branch
IFSC Code: MAHB0000639
Account No.: 6003 6812 017
Account Name: Maharashtra Pakshimitra

शुल्क भरण्यासाठी पर्याय क्र. २

QR code scan करून UPI payment द्वारा सभासदत्व शुल्क भरणे.
त्यासाठी खालील QR वापरावा

Step 2

Fill up Online Form

नोंदणीसाठी फॉर्म भरा. फॉर्म भरताना योग्य ठिकाणी Save करून ठेवलेल्या Screen Shot Upload करा आणि फॉर्म SUBMIT करा.