महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार (२०२४) जाहीर
“महाराष्ट्र पक्षिमित्र” तर्फे देण्यात येणाऱ्या २०२४ च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार पंढरपूर येथील श्री. गोविंद रघुनाथ सबनीस यांना जाहीर करण्यात आला.