संपर्क साधा
महाराष्ट्र पक्षीमित्र
पक्षीमित्रांचे संघटन, विचारांची देवाण घेवाण, विविध पक्षी जातींचे संरक्षण, संवर्धन, प्रचार, प्रसार, जनजागृती इत्यादी विषयात “महाराष्ट्र पक्षीमित्र” संस्था यशस्वीपणे कार्य करत आहे. तुम्हालाही या कार्यात सहभागी व्हायचे असेल तर आमच्याशी संपर्क साधा.