Skip to content

नायलॉन मांजा संबंधित NGT चा निर्णय

राष्ट्रीय हरित लवाद चा Date 11 July 2017  चा निर्णय

Nylon manja, also known as Chinese manja, is banned in India due to its harmful effects on humans, animals, and the environment. Maharashtra Government also Prohibits Use of Glass-Coated Cotton and All Other Forms of Manja.

महाराष्ट्र पक्षिमित्रने या संदर्भात केलेल्या जनजागृती विषयी एक PPT तयार केली आहे. हि माहिती वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.