दि. ११ - १२ जानेवारी २०२० रोजी ३३ वे महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलन,  रेवदंडा (अलिबाग) येथे अमेझिंग नेचर तर्फे आयोजित करण्यात आले आहे. 

संमेलन नोंदणी तपशील व अतिरिक्त उपक्रमांविषयी माहितीसाठी येथे क्लिक करा (मराठी PDF)

ई - नोंदणी : Online Registration Form A | Online Registration Form B

Call 9967569570 (6pm to 10pm) to know about online registration process.

Or send an email to amazingnaturetrails@gmail.com

Organized by HOPE NATURE TRUST & MAHARASHTRA PAKSHIMITRA
URBAN BIRDS: THEIR LIFESTYLES & HABITS
Saturday 25th November 2017 and Sunday 26th November 2017.

मराठीतील माहिती  (PDF)

Information in English (PDF)

७ व ८ जानेवारी २०१७ रोजी
अंबाजोगाई येथे

माहितीपत्रक (PDF)
नोंदणी अर्ज (PDF)

नोंदणी शुल्क : रु. ७५०/- (१५ डिसेंबर २०१६ पर्यंत)
रु. ८५० /- (१५ डिसेंबर नंतर)

अधिक माहिती व इतर व्यवस्थेविषयी माहितीसाठी वरील माहितीपत्रक(PDF) वाचा.

Yavatmal-Sammelan

१८ वे विदर्भ पक्षिमित्र संमेलन यवतमाळ
दिनांक : ९ व १० डिसेंबर २०१७
आयोजक: कोब्रा अँडव्हेंचर अँड नेचर क्लब, यवतमाळ
संपर्क: श्री. श्याम जोशी (9960156886)